बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पहिली कसोटी

गाबानंतर पर्थचाही किल्ला ढासळला! पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

नोव्हेंबर 25, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.....