ब्रँडन मॅक्युलम आंद्रे रसेल आयपीएल केकेआर कोलकाता नाइट रायडर्स kkr
आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास
मुंबई । आयपीएल 2020 ला सुरुवात झाली आहे. शनिवारी अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.....





