ब्रेंडन मॅक्कलम

एकेकाळी विरोधात असणाऱ्या ब्रेंडन मॅक्कलमचा ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूला मदतीचा हात; म्हणाला…

ऑगस्ट 13, 2021

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्सला काही दिवसांपूर्वी हृदयाची मुख्य धमनी फुटल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची स्थिती खूप गंभीर आहे. त्यांना तात्काळ....