ब्रेट ली समोर आकाश चोप्राची फलंदाजी
जेव्हा ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राला फुटला होता घाम, पाहा व्हिडिओ
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा हा सध्याच्या घडीचा एक लोकप्रिय सलामीवीर आहे. आपल्या हिंदीतील बहारदार समालोचनाने तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. केवळ टेलिव्हिजन वरील समालोचनच....





