ब्रैंडन किंगच्या जागी काइल मेयर्स
सुपर-8 दरम्यान वेस्ट इंडिजला मोठा धक्का, विस्फोटक फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
टी20 विश्वचषक 2024 सुपर-8 फेरीच्या मध्याावर यजमान वेस्ट इंडिज संघाला मोठ धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार खेळाडू विश्वचषकातून बाहेर पडला आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज....






