भारताकडून गांगुलीला खेळायचेय क्रिकेट
पुढील ३ जन्म सौरव गांगुलीला करायचंय हेच काम, स्वत: पोस्ट करत दिली माहिती
भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली हा क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखला जातो. क्रिकेट खेळत असताना व क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही गांगुली....






