भारताचा पाकिस्तानवरील १०० टक्के विजयाचा विक्रम
क्या बात! पुन्हा एकदा भारतापुढे पाकिस्तानला टेकावे लागले गुडघे, १०० टक्के विजयाचा रेकॉर्ड अबाधित
न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup) चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या....






