भारताचा माजी कर्णधार

भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला

जुलै 12, 2023

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 13 जुलै 2002 ला नॅटवेस्ट वनडे मालिकेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन अंगावरील जर्सी काढत केलेले सेलिब्रेशन....

‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’

जुलै 12, 2023

2002 मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या....

MS Dhoni

जेव्हा धोनीने पाकिस्तानविरुद्ध पहिले कसोटी शतक ठोकल्यानंतर म्हटले होते, ‘बस्स यार.. आता निवृत्ती घेऊ’

डिसेंबर 8, 2021

भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (ms dhoni) याने २०१४-१५ च्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले....

MS Dhoni and Hardik Pandya

त्यावेळी हार्दिकला गादीवर झोपायला सांगत स्वत: धोनी खाली झोपला, अष्टपैलूने दिला आठणींना उजाळा

ऑक्टोबर 18, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि पांड्या यांच्यातील चांगले संबंध जगजाहीर आहेत.....

Team-India

‘हा नवा भारत, त्याचे श्रेय वेगवान गोलंदाजी विभागाला’, माजी भारतीय कर्णधाराने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

ऑगस्ट 18, 2021

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय....

आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स

एप्रिल 26, 2020

इंग्लंड हा जगातील असा एकमेव देश आहे जो १ हजारहुन अधिक कसोटी सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटला अतिशय महत्त्व देणारा देश म्हणून इंग्लंडकडे पाहिले जाते.....

टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय खेळाडू

एप्रिल 24, 2020

आजपर्यंत भारताचे तब्बल १९६ खेळाडू इंग्लंडविरुद्ध भारताकडून कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १५९ खेळाडूंना इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम....

१४१ वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची विराटला संधी

नोव्हेंबर 16, 2018

२०१८ वर्ष हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादीत षटकांचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी जबरदस्त ठरले. यावर्षी भारतीय संघाकडून या दोन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.....

टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम

जुलै 31, 2018

१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणारा पहिला सामना इंग्लंड क्रिकेट संघाचा....

वाचा- कोहली, धोनी आणि सचिनमध्ये कोण ठरले सर्वाधिक लोकप्रिय?

जुलै 26, 2018

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला जगभरात लाखो चहाते आहेत. तसेच तो भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूही ठरला आहे. याबद्दल YouGov तर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यात....

द्रविडला तब्बल ३४० मिनीटांची केलेली ती खेळी कोलकाताच्या खेळीपेक्षाही प्रिय

जुलै 25, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने कारकिर्दीतील ८१ धावांची खेळी ही सर्वात प्रिय असल्याचे वक्तव्य केलं आहे. क्रिकइंफो वेबसाईटवरील एका २५ प्रश्नांच्या (रॅपिड फायर) कार्यक्रमात....

माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड

जुलै 24, 2018

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची जोडी मैदानावर नेहेमीच वर्चस्व गाजवताना चहात्यांना पहायला मिळाली आहे. मैदानाबाहेरही हे दोघे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते....

एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट

जुलै 24, 2018

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी फुटबॉलचा मोठा चहाता आहे. लहानपणी तो त्याच्या शालेय संघाचा गोलकिपरही होता. त्यामुळे तो जेव्हाही संधी मिळेल तेव्हा फुटबॉल खेळण्याचा आनंद....

एमएस धोनी बाबतची बीसीसीयने सुधारली ही मोठी चूक

जुलै 21, 2018

कॅप्टनकूल अशी ओळख असणाऱ्या एमएस धोनीने भारताचे कर्णधारपद सोडून जवळजवळ दोन वर्ष झाली आहेत. मात्र तरीही गुरुवार,19 जुलै 2018 पर्यंत बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर धोनीच्या प्रोफाइलपुढे....

एमएस धोनीचा बाथरुममधील हा व्हिडिओ होतोय वायरल!

जुलै 21, 2018

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी इंग्लंड दौऱ्यावरुन भारतात परतला आहे. त्यामुळे धोनी सध्या माजी केंद्रिय मंत्री प्रफुल पटेल....

Next