भारताने भारतात विश्वचषकातील 22पैकी 15 सामने जिंकले
भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’
अवघ्या 20 दिवसांनंतर आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्याचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. वनडे विश्वचषक....






