भारतीय क्रिकेट संघाचे 2023 वेळापत्रक

Team India

आयपीएल संपली! आता वर्ल्डकपर्यंत टीम इंडिया एकदम बिझी, या संघांना देणार चॅलेंज

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाची नुकतीच समाप्ती झाली. तब्बल दोन महिने चाललेल्या या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने ...