भारतीय क्रिकेट संघ
युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले....
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडली अशी घटना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला निलंबित करत....
Video: जेव्हा यजुवेंद्र चहल घेतो रोहित शर्माची मुलाखत!
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताच्या रोहित शर्माने त्याचे वन-डे मधील २२वे आतंरराष्ट्रीय शतक केले. मात्र या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभूत....
एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात काल (१२ जानेवारी) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात....
आर अश्विनवर केलेल्या टिकेमुळे हरभजनवर माजी दिग्गज भडकले
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या आर अश्विनने पहिलाच सामना खेळला होता. बाकीच्या सामन्यांमध्ये तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. यामुळे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्यावर टिका केली....
मुंबईकर शार्दुल ठाकूर या कारणामुळे आहे निराश
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईने छत्तीसगडला 9 विकेट्सने पराभूत केले आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने उत्तम कामगिरी केली आहे. शार्दुलने दुखापतीमधून परतताना रणजीमध्ये चांगले पुनरागमन....
हा फिरकीपटू असणार विश्वचषकात टीम इंडियाची पहिली पसंत
ऑस्ट्रेलियन भुमीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यादांच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वचषकामध्ये भारतीय....
रोहित शर्माकडून बेबी सिटिंगसाठी रिषभ पंतला विचारणा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिका विजयात भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने महत्त्वाची भुमिका पार पाडली. या मालिकेनंतर त्याला भारतीय फलंदाज रोहित शर्माने बेबीसिटींग करायला ये असे हास्यास्पद....
८ सामन्यात तब्बल ६८ विकेट घेत या गोलंदाजाने माेडला ४४ वर्ष जूना विक्रम
रणजी ट्रॉफी 2018-19 मध्ये बिहार संघाच्या आशुतोष अमनने एका हंगामात 68 विकेट्स घेत दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा 44 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.....
विश्वचषक विजेता शुबमन गिल स्टार आहे, लवकरच येणार टीम इंडियात
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळत आहे. यानंतर तो राष्ट्रीय टी20 आणि आयपीएलमध्ये खेळणार असून यामध्ये त्याला उत्तम कामगिरी करत भारतीय....
स्मिथ- वार्नर संघात नव्हते ही काही आमची चूक नाही, माजी खेळाडू कडाडला
भारताने सोमवारी(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. यामुळे भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव....
रोहित शर्माने त्या खेळाडूवर भाष्य करुन जिंकली चाहत्यांची मनं
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवण्यामध्ये चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. त्याने या मालिकेत 74.43च्या सरासरीने 521 धावा केल्या असून त्यामध्ये....
रिषभ पंतचा नादच खुळा! आज पुन्हा धोनीचा कसोटी क्रमवारीचा विक्रम मोडला
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी करणारा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने ताज्या आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पंतने 21 क्रमांकाने....
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम बनत आहे भारतात
भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे. भारतीय क्रिकेट संघाने अनेक शिखरे गाठली आहे. आजच (7 जानेवारी) त्यांनी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा ऐतिहासिक विजय....
कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवुनही किंग कोहली आहे नाराज
सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज (7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची....





