भारतीय खो खो संघ
महिलांनंतर, पुरुष संघही विश्वविजेता, पहिल्या खो-खो वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं
खो खो विश्वचषक 2025: खो खो विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाने नेपाळचा 54-36 असा पराभव केला. या विजयासह भारताने पहिल्यांदाच खो खो....






