भारतीय प्लेइंग इलेव्हन

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

सेमी फायनलमध्ये भारतीय संघात दिसेल ‘हा’ महत्वाचा बदल, स्वतः मुख्य प्रशिक्षकांनी दिलेत संकेत

नोव्हेंबर 7, 2022

टी-20 विश्वचषकात रविवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारताने 71 धावांचा मोठा विजय मिळवला असून संघाला आता इंग्लंडसोबत....

Rishabh-Pant-Dinesh-karthik

कार्तिक आणि पंत दोघेही संघात खेळू शकतात! गावसकरांनी समजावले प्लेइंग इलेव्हनचे गणित

ऑक्टोबर 20, 2022

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक 2022 चा थरार सुरू आहे. भारतीय संघाने अजून विश्वचषक अभियानाची सुरुवात केली नाहीये. भारताला विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत....

Team India

तिसऱ्या टी-20त भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल! पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

ऑक्टोबर 4, 2022

भारतीय क्रिकेट संघाला मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळायचा आहे. टी-20 मालिकेतील हा शेवटचा सामना असून भारतीय संघ काही महत्वाच्या खेलाडूंच्या....

अखेर कार्तिकच इन! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये पंतला नाही मिळाली संधी

सप्टेंबर 20, 2022

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि जयमान भारताला....

Rishabh-Pant

‘हे मी काय पाहतोय’, रिषभ पंतला संघाबाहेर ठेवल्याने भारतीय दिग्गजाला बसला धक्का, म्हणाला…

ऑगस्ट 28, 2022

भारतीय संघ रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरल्यानंतर सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेक जिंकली, पण....

आघाडी घेण्यासाठी ही सेना उतरवणार रोहित? यजमानांची अशी असेल रणनिती?

जुलै 31, 2022

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने....

Yuzvendra-Chahal

टी२० सामन्यातून बाहेर असूनही युजवेंद्र चहल चर्चेत, करामतही केलीये तशीच, पाहा व्हिडिओ

फेब्रुवारी 28, 2022

श्रीलंकेविरुद्ध रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात (India vs Sri Lanka 3rd T20I) भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर संघाने....

Kuldeep-Yadav

भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…

फेब्रुवारी 10, 2022

सध्या भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यात मायदेशात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले....

india-in-south-africa

कशी असणार पहिल्या कसोटीत भारतीय ‘प्लेइंग इलेव्हन’? युवा जोश की अनुभवाला मिळणार प्राधान्य?

डिसेंबर 20, 2021

विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका संघात खेळली....

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘हे’ ३ भारतीय खेळाडू भरुन काढतील सलामीवीर रोहित शर्माची कमतरता

नोव्हेंबर 17, 2021

१७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. तसेच यानंतर उभय सामन्यांमध्ये कसोटी मालिका देखील खेळली जाणार आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून....