भारतीय महिला वि दक्षिण आफ्रिका महिला टी२० मालिका
अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी
आयसीसीने नुकतीच महिला क्रिकेटपटूंची टी२० व वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या टी२० संघाची युवा सलामीवीर....






