भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा
T20WC2022 | भारतीय संघाने गाठले ब्रिसबेन, पाहा विराट-पंड्याची मस्ती
आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघ ब्रिसबेनमध्ये पोहोचला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारताला विश्वचषक अभियानाची सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत.....
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांचे खराब प्रदर्शन, ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्स राखून विजय
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघात सध्या टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. दुसऱ्या टी-२०....
शार्दूल ठाकूरला तिसर्या कसोटीत संघात स्थान द्यावे, माजी खेळाडूंनी मांडले मत
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. त्या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले....
भारताच्या आव्हानाच्या दिशेने कूच करणाऱ्या स्मिथचा सॅमसनने घेतला कठीण झेल, Video जोरदार व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे शुक्रवारी (४ डिसेंबर) झाला. हा सामना भारतीय संघाने ११ धावांनी खिशात घातला. या....
वॉर्नरच्या अनुपस्थितीत भारताला झाला फायदा; टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरलेल्या खेळाडूचे मोठे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका संपली आहे. यातील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारताने तिसरा वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. कॅनबेरा येथे खेळलेल्या....
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता भारतीय संघाला ३ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया....
आगामी टी२० मालिकेत धवनसोबत ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग? गावसकरांनी सांगितले नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका आता संपली आहे. यानंतर आता ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. अशामध्ये आता सर्वांच्या नजरा....
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरला श्रेयस अय्यरने....
जिम सेक्शनमध्ये अश्विनने केली पुजाराच्या व्यायामाची नक्कल; Video जोरदार व्हायरल
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. एका बाजूला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. सोबतच दुसर्या बाजूला वनडे संघात स्थान नसलेले बाकी खेळाडू....
एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड
शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. पहिला....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
टी-२० या क्रिकेट प्रकारात खेळाडूंना नेहमी आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना पाहायला मिळते. या प्रकारात सर्व फलंदाजांचा एकच प्रयत्न असतो की, कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त....
रोहित आणि ईशांत यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ बदलणार नियम?
रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोघे ऑस्ट्रेलियात होणार्या ४ सामन्यांच्या कसोटीत मालिकेतील पाहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. परंतु या दोघांना संधी मिळावी....
‘रोहित शर्मा नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटपेक्षा जास्त समजदार,’ भारतीय खेळाडूचे मोठे वक्तव्य
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली चांगला की रोहित शर्मा यावर अनेक दिग्गजांनी आपली मते दिली आहेत. यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज पार्थिव पटेलनेही उडी घेतली....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘ही’ जर्सी घालून टीम इंडिया उतरणार मैदानात, शिखर धवनने फोटो केला शेअर
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार....
‘आम्ही एकाच कॉलेजमधील,’ रवी शास्त्रींकडून श्रेयस अय्यरसोबतचे फोटो शेअर; टीम इंडियासाठी मोठे संकेत
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते भारतीय संघातील खेळाडूंबद्दल सतत ट्वीट करतात. तसेच, फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना....







