भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा

रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?

नोव्हेंबर 24, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातून रोहित शर्मा आणि....

मुलाच्या जन्मानंतर विराट पुन्हा परतणार ऑस्ट्रेलियात? मुख्य प्रशिक्षकाचे मोठे विधान

नोव्हेंबर 24, 2020

भारतीय संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा तीन दिवसांवर येऊन ठेपलाय. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि त्यानंतर ४ कसोटी मालिका खेळण्यात येणार आहेत. या....

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय

नोव्हेंबर 23, 2020

आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी करत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून, या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी....

‘तो संघाचा सर्वोत्तम आणि विश्वासू फलंदाज’, वेस्ट इंडिजच्या दिग्गजाकडून सूर्यकुमारची प्रशंसा

नोव्हेंबर 23, 2020

नुकताच आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला. या हंगामात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत पाचवे विजेतेपद पटकावले. या हंगामात मुंबईकडून धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने लक्षवेधी कामगिरी....

‘केवळ खेळाडू म्हणून नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही चांगले’, ‘या’ खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय दिले पाँटिंगला

नोव्हेंबर 22, 2020

आयपीएल २०२० चा हंगाम नुकताच पार पडला. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचवण्यात प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मोलाची भूमिका बजावली. परंतु दिल्लीला या....

आनंदाची बातमी! फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा भारताचा ‘हा’ शिलेदार ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच दबावमुक्त

नोव्हेंबर 21, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या.....

वडिलांच्या निधनामुळे दु:खात असलेल्या सिराजला गांगुलीचा सलाम; केले मोठे वक्तव्य

नोव्हेंबर 21, 2020

भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शुक्रवारी (२० नोव्हेंबर) धक्कादायक बातमी मिळाली. सिराजचे वडील मोहम्मद घोऊस यांचे हैदराबाद येथे निधन झाले. ते....

‘विराट कोहलीची विकेट महत्त्वाची’, ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य

नोव्हेंबर 21, 2020

भारतीय संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने सुरू होत आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका....

जडेजा आणि भोगले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा माजी क्रिकेटपटू करणार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे समालोचन

नोव्हेंबर 20, 2020

कोणत्याही खेळाचे समालोचन करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. खेळाडूबद्दल भाष्य करताना शब्द जपून वापरावे लागतात. मात्र, एका भारतीय समालोचकाला एका क्रिकेटपटूबद्दल केलेल्या विवादास्पद टिप्पणीमुळे....

टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

नोव्हेंबर 20, 2020

भारतीय संघाचा वेगवान घातक गोलंदाज मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद घोऊस यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. हैदराबाद येथील एका रुग्णालयात सिराजच्या....

ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार

नोव्हेंबर 16, 2020

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे दाखल झाला आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. अशामध्ये या....

अफलातून! हवेत डाइव्ह मारत विराट कोहलीने घेतला एकाच हातात झेल, पाहा Video

नोव्हेंबर 16, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जाते. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकित केले आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे आहे.....

“लोकांना दुखापतीबद्दल काही माहित नसते, त्यामुळे ते मुर्खपणाची बडबड करतात” – सौरव गांगुली

नोव्हेंबर 14, 2020

भारतीय संघ गुरुवारी(१२ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. मात्र या दौऱ्याच्या आधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात काही बदल करावे लागले. दुखापतग्रस्त झालेल्या....

Happy Diwali: भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे साजरी करणार दिवाळी

नोव्हेंबर 13, 2020

भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीचे आगमन झाले आहे. हा पवित्र सण शनिवारी (१४ नोव्हेंबर) मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येईल. या दिवशी सर्व लोक आपापल्या कुटुंबासोबत....

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस

नोव्हेंबर 12, 2020

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला एका....