भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध २३८ धावांनी विजय

India-vs-Sri-Lanka

रोहितसेनेचा ऐतिहासिक विजय.! निर्णायक कसोटीत श्रीलंकेला २३८ धावांनी धूळ चारत रचला इतिहास

मार्च 14, 2022

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पार पडला. हा दिवस-रात्र कसोटी सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने....