भारतीय संघाचे प्रदर्शन
चौथ्या सामन्यात भारताला ‘या’ गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, वाचा काय आहेत संघातील कमतरता
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. मायदेशात सुरू असेलेल्या या टी२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने आफ्रिकी....






