भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर
‘2027 विश्वचषकानंतरचा कर्णधार…’, माजी भारतीय प्रशिक्षकाने शुबमन गिलबद्दल केली मोठी भविष्यवाणी
यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या या फाॅरमॅटमध्ये कर्णधारपदात मोठा बदल पाहायला मिळाला. या बदलानंतर शुबमन गिल हा भारताचा पुढचा कर्णधार होणार असल्याची चर्चा होत आहे.....






