भारतीय संघाचे 2022 टी20 विश्वचषकातील सामने

विश्वचषक सुपर 12 फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर! पाहा कधीकधी टीम इंडिया दाखवणार दम

ऑक्टोबर 21, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची पहिली फेरी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाली. अखेरच्या दिवशी ब‌ गटात आयर्लंड व झिम्बाब्वे विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.....