भारतीय संघातील अपयशी ठरलेले फलंदाज

‘या’ फलंदाजांच्या फॉर्मचं करायचं तरी काय? भारताचे प्रमुख शिलेदार सातत्याने ठरतायेत अपयशी

मार्च 7, 2021

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. यासह चार कसोटी....