भारतीय संघ Indian Team
मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ‘या’ भारतीय फलंदाजाला झाली कोरोनाची लागण
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. खेळाडूदेखील यातून सुटू शकले नाहीत. आता बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन देखील कोरोनाच्या तावडीत सापडला आहे.....





