भारतीय हाॅकी गोलकीपर

रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम

ऑगस्ट 4, 2024

आज (04 ऑगस्ट) पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतासाठी महत्तवाचा दिवस ठरला. पॅरिस ऑलम्पिकमध्ये आज भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन यांच्या खेळल्या गेलेल्या हाॅकी सामन्यात भारतीय संघानं ग्रेट ब्रिटनचा....