भारत- अफगाणिस्तान सामन्यातील पाच महत्वाच्या गोष्टी
अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर टीम इंडियासाठी महत्त्वाचे ठरू शकतात हे ५ फॅक्टर
टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानशी भिडणार आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले....






