भारत-पाकिस्तान वनडे सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी करणारे फलंदाज

पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स

मे 22, 2020

भारत आणि पाकिस्तान संघातील कोणताही सामना नेहमी रोमांचक होत असतो. दोन्ही देशातील वाईट संबंधाचे पडसाद थोडेफार मैदानावरही दिसायला मिळतात. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जिव तोड खेळ....