भारत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
भारताचा नादच खुळा! एकतर्फी विजयानंतर बदलून टाकल्या Points Tableच्या जागा, पाकिस्तानचं केलं मोठं नुकसान
बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाने जी धावसंख्या 50 षटकात उभारली, त्याचे आव्हान भारताने अवघ्या 35 षटकात गाठत विजय साकारला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9व्या सामन्यात....






