भारत महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत
Asian Games 2026 Cricket: भारताचा 90 चेंडू शिल्लक राखत विजय, सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री; जपानचा दारुण पराभव
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या (Asian Games) क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने जबरदस्त विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. निशीन येथे आज....






