भारत विरुद्ध आयरलँड

भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी असा आहे आयरलँडचा संघ

जून 22, 2018

जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ आयरलँडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आयरलँडविरुद्ध 2 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी आयरलँड संघाच्या निवड समितीने....