भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा टी२० सामना
कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात अश्विनने केली विराटची बरोबरी! खास यादीत पटकावला दुसरा क्रमांक
रविचंद्रन अश्विन याने धरमशालेत आपला 100वा कसोटी सामना केळला. भारताने या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने ही मालिका....
मालिका विजय केवळ रोहितमुळे! धरमशाला कसोटी जिंकल्यानंतर काय म्हणाला राहुल द्रविड
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशा अंतराने नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित यजमान भारताला इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. पण....
IND vs ENG । बॅझबॉल क्रिकेट भारतात फेल! रोहितसेनेचा ऐतिहासिक विजय, अश्विन मॅच विनर
धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने विजय मिळवला. पाहुण्या इंग्लंडचे प्रदर्शन इतके सुमार दर्जाचे होते की, भारताला दुसऱ्यांदा फलंदाजी देखील करावी लागली नाही. एक डाव....
IND vs ENG । पहिल्या डावात कुलदीपच भारताच सर्वोत्तम गोलंदाज, मैदानाबाहेर जाताना अश्विनने जिंकलं मन
गुरुवारी (7 मार्च) भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांनी अक्षरशः कमाल केली. धरमशाला कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा घाम काढण्याची जबाबदारी भारतीय फिरकीपटूंनी घेतली होती. ही जबाबदारी कुलदीप....
सरफराजचं ऐकलं असतं तर झॅक क्रॉली 79 धावा करूच शकला नसता, पाहा रोहित शर्मा कुठे चुकला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी धरमशाला याठिकाणी सुरू झाला. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम....
फोटो ऑफ द डे! 100व्या कसोटीसाठी अश्विनसोबत फॅमिलीही मैदानात, द्रविडकडून मिळाली खास कॅप
भारत आणि इंग्लंड यांच्यातील धरमशाला कसोटी गुरुवारी (7 मार्च) सुरू झाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. भारताने 3-1 अशी विजयी आघाडी आधीच....
मालिकेचा शेवट इंग्लंड विजयाने करणार? ‘या’ प्लेइंग इलेव्हनला घेऊन धरमशालेत उतरणार बेन स्टोक्स
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) धरमशाला याठिकाणी सुरू होईल. इंग्लंड क्रिकेट संघ कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी आपली प्लेइंग इलेव्हन ....
दोन दिवसाच चार खेळाडू खेळणार 100वा कसोटी सामना; दिग्गजांमध्ये आर अश्विनही सामील
रविचंद्रन अश्विन गुरुवारी (7 मार्च) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.....
अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीची तुलना सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवागच्या सलामी जोडीशी केली आहे. पाचव्या टी-20 मध्ये विराटने....
विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’
भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर सलामीला येण्याबाबत वक्तव्य केले आहे. २० मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पाचव्या आणि अंतिम....
भुवीच्या चेंडूवर जेसन रॉय बोल्ड, रागाच्या भरात केलं असं काही; व्हिडिओ पाहून म्हणालं ‘लज्जास्पद’!
शनिवारी (२० मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे झालेला पाचवा टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या सामन्यासह भारताने ३-२ ने टी२० मालिका विजयावर....
व्हिडिओ : रोहितची नेत्रदीपक फटकेबाजी! पाहा अर्धशतकी खेळीतील लाजवाब षटकार
इंग्लंडविरुद्ध काल पार पडलेल्या पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने सफाईदार विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करतांना भारताने २० षटकांत केवळ २ गडी गमावून तब्बल २२४ धावा....
रोहित-विराट वादाच्या चर्चेला पूर्णविराम! पाचव्या सामन्यात दिसले जबरदस्त बॉन्डिंग
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताने २२४ धावांचा डोंगर....
टी२० मालिका गमावल्यानंतर मॉर्गनने केले मन जिंकणारे वक्तव्य, म्हणाला…
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेचा पाचवा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला....
जोस बटलरशी घातलेला वाद कोहलीला महागात पडणार? होऊ शकते ‘ही’ कारवाई
भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक टी२० सामना काल पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्वपूर्ण खेळ करत इंग्लंडला ३६ धावांनी मात दिली.....



















