भारत विरुद्ध इंग्लंड
ओव्हरमधील पहिल्या ३ चेंडूवर षटकार मारलेल्या रोहितला पुढे काय करायचे होते पहाच…
गुरुवारी (7 नोव्हेंबर) राजकोट (Rajkot) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना (2nd T20 Match) पार पडला. या सामन्यात भारताने ...
याच दिवशी ८ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
बरोबर ८वर्षांपुर्वी ३१ ऑगस्ट २०११ रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला आणि शेवटचा टी20 सामना खेळला होता. २०११मध्ये भारतीय संघ ...
महिला टी२० विश्वचषक २०१८: टीम इंडिया इंग्लंडच्या पराभवाची करणार परतफेड; आज रंगणार उपांत्य फेरीचा सामना
अँटीग्वा। उद्या(23 नोव्हेंबर) महिला टी20 विश्वचषक 2018 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात पार पडणार आहे. भारतीय महिला ...
टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होत आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यातून 24 वर्षीय हनुमा विहारी आंतरराष्ट्रीय ...
इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ...
टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ...
आज करु शकतो १८ वर्षीय पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून पदार्पण
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यातून भारतीय संघात मुंबईचा 18 वर्षीय ...
इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा ...
चौथी कसोटी: इंग्लंडने ६० धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत घेतली विजयी आघाडी
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्याच दिवशी 60 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी ...
कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे. १३० चेंडूत ...
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट तिसरा भारतीय
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी ६०वी धाव घेत विराटने एक खास पराक्रम केला. इंग्लंडमध्ये एकाच कसोटी ...
तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४५ धावांचे लक्ष ठेवले आहे. हा सामना जिंकुन ...
चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या ...
चौथी कसोटी: तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी!
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या ...
सुनील गावस्करांची इंग्लंडच्या माजी कर्णधारावर जोरदार टीका
इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना साउथॅंप्टनमधील द रोज बॉल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक ...