भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

ravichandran Ashwin

“न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी मी जबाबदार”, दिग्गज खेळाडूची धक्कादायक कबूली

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा लाजिरवाण्या पराभवासाठी स्वत:ला दोषी मानलं आहे. तसं पाहिलं तर बहुतेक खेळाडू पराभवाची जबाबदारी घेत नाहीत, ...

सरफराजच्या अपयशासाठी टीम मॅनेजमेंट कारणीभूत? युवा फलंदाजाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार?

पुणे कसोटीच्या पहिल्या डावात 11 धावा, दुसऱ्या डावात 9 धावा अन् वानखेडेवर खातं न उघडताच बाद. शेवटच्या तीन डावांवर नजर टाकून तुम्ही म्हणाल की ...

मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवर ऑलआऊट ...

सरफराज खानवर चिडलेल्या किवी फलंदाजांची अंपायरकडे तक्रार, रोहित-कोहलीनं सांभाळलं प्रकरण

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. दरम्यान, ...

जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. भारतीय संघाला ...

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून ...

Sachin-Tendulkar-On-jasprit-Bumrah

जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही, टीम मॅनेजमेंटचा धक्कादायक निर्णय!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हन संबंधित ...

Virat Kohli

विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या ...

Rohit-Sharma-Shikhar-Dhawan

“त्याच्यावर शंका घेणे अयोग्य”, रोहित शर्माच्या समर्थनार्थ आला सर्वात जवळचा मित्र

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यासह ...

सलग पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! हे 3 खेळाडू होऊ शकतात तिसऱ्या कसोटीतून बाहेर

भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. किवी संघानं पहिल्या दोन कसोटीत भारताचा दारुण पराभव केला. आता उभय संघांमधील तिसरी कसोटी 1 ...

“विराट कोहलीनं देशांतर्गत क्रिकेट खेळावं”, कामगिरी सुधारण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला

सध्या जारी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 88 धावा निघाल्या ...

जर टीम इंडिया बाहेर पडली तर कोणते दोन संघ WTC फायनल खेळतील? हे आहेत दावेदार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. या पराभवामुळे ...

“हे शाळेतल्या मुलांप्रमाणे खेळतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं उडवली टीम इंडियाची खिल्ली

भारतीय संघानं तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. टीम इंडियानं गेल्या दशकभरापासून घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवलं होतं. परंतु न्यूझीलंडनं भारताचं हे वर्चस्व ...

“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ...

“भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला”, पुणे कसोटीतील पराभवानंतर दिग्गजाच्या टीम मॅनेजमेंटला कानपिचक्या

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका ...

12314 Next