भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य सामन्याचे समीकरण
CWC 2023 । भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार? पाहा काय आहेत समीकरणं
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (9 नोव्हेंबर) महत्वाचा सामना पार पडला. विश्वचषक स्पर्धेतील 41व्या सामन्यात श्रीलंकेला न्यूझीलंडने 5 विकेट्स राखून धूळ चारली. सोबतच या....





