भारत विरुद्ध पाकिस्तान

dubai international stadium

‘हिटमॅनचा सिक्स का बाबरचा क्लास?’ दुबईतील खेळपट्टी कोणाला करणार मदत, वाचा सविस्तर

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक शनिवारी (27 ऑगस्ट) सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफिगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. भारताला त्यांचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान....

babar azam rohit sharma

‘भावा लवकर लग्न उरकून टाक!’, पाहा रोहितने काय दिला बाबर आझमला सल्ला

ऑगस्ट 27, 2022

भारतीय संघाला रविवारी (२८ ऑगस्ट) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी टी-२० सामना खेळायचा आहे. आशिया चषक २०२२ हंगामाची सुरुवात शनिवारी (२७ ऑगस्ट) श्रीलंका आणि अफिगाणिस्तान सामन्याने....

Rohit-Sharma-Babar-Azam-Meets

हाय व्होल्टेज सामन्यापुर्वी कर्णधार रोहित आणि कर्णधार बाबरची भेट, सुंदर व्हिडिओ पाहाच

ऑगस्ट 27, 2022

सध्या सगळीकडे २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. मात्र, दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये....

Rohit-Sharma-Vikram-Rathore-Jasprit-Bumrah-Rahul-Dravid

IND vs PAK | आशिया चषकात बुमराहची जागा भरण्यासाठी ‘या’ गोलंदाजाला करावी लागणार चमकदार कामगिरी

ऑगस्ट 27, 2022

भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक स्पर्धेत रविवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असून सर्वजण सराव सत्रात....

Pakistan-Fan-Requesting-Rohit

‘हात हलका रखना, हमारे बॉलर नयें है’, पाकिस्तानी चाहत्याची ‘हिटमॅन’ला कळकळीची विनंती

ऑगस्ट 27, 2022

जवळपास १० महिन्यांच्या अंतरानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी दोन हात करणार आहेत. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये २४ ऑक्टोबरला दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शेवटचा....

Saqlain Mushtaq Virat Kohli

‘तो खतरनाक होता आणि आजही आहे…’, पाकिस्तानचा प्रशिक्षक जाणतो विराटची मैदानावरील ‘दहशत’

ऑगस्ट 27, 2022

येत्या रविवारी (२८ ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघ अशी भारत-पाकिस्तानची ओळख आहे. भारतीय संघाचा माजी....

Babar Azam, Rohit-Virat

पाकिस्तानची खैर नाही! आशिया चषकासाठी भारताने १० महिन्यांपूर्वीच बनवून ठेवलेला ‘हा’ मास्टरप्लॅन

ऑगस्ट 27, 2022

टी२० विश्वचषक २०२१ नंतर आता संयुक्त अरब अमिराती (युएई) आशिया चषक २०२२ चे यजमानपद भूषवणार आहे. गतवर्षी टी२० विश्वचषकात नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अगदी....

Team-India-Azam-Pakistan

आफ्रिदी, वसीम बाहेर झाल्याने फिका पडला पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक, भारतासाठी असेल ‘मौका मौका’!

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यापूर्वी बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाला २ मोठे झटके बसले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी....

sara tendulkar

तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे! सारा कधी करतेय लग्न? तिने स्वत:च सांगितलंय

ऑगस्ट 27, 2022

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा सोशल मीडियाव प्रचंड सक्रिय असते. साराचे राहणीमान खूपच ग्लॅमरस आहे. साराचा बॉयफ्रेंड आणि लग्नाविषयीच्या बातम्याही सतत....

Virat Kohli & Pakistan Team

‘फॉर्ममध्ये परत ये आणि शतकही कर, पण आमच्याविरुद्ध नको’, विराटला खूपच घाबरलाय पाकिस्तानी गोलंदाज

ऑगस्ट 27, 2022

एशिया कप (Asia Cup) २०२२च्या महासंग्रामाला शनिवारी (२७ ऑगस्ट) सुरूवात होत आहे. युनायटेड अरब अमिरातीमध्ये येथे या स्पर्धेचे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतील पहिला....

KL Rahul

‘तो फॉर्ममध्ये आला पाहिजे, पण…’, वाचा विराटविषयी काय बोलला केएल राहुल

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक शनिवारी (२७ ऑगस्ट) श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात रविवारी (२८ ऑगस्ट) एकमेकांविरुद्ध करतील.....

Pakistan-New-Jersey

मौका मौका! भारताशी भिडण्यासाठी ‘आझम आणि संघा’चा नवा अवतार, पाहा नवीन जर्सी

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक २०२२ ची जोरदार तयारी सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व आशियाई संघ कसून सरावाला लागले आहेत. यादरम्यान चाहत्यांना भारत आणि....

Sourav-ganguly-1

भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे वक्तव्य, ‘या’ टीमला म्हटले फेवरेट

ऑगस्ट 27, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान, या हाय व्होल्टेज सामन्यामुळे आशिया चषक २०२२ चर्चित आहे. या स्पर्धेची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून ११ सप्टेंबर रोजी अंतिम सामना....

virat kohli

दबाव कमी करण्यासाठी विराटचा जालीम उपाय, भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यापूर्वी केले असे काही

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ रविवारी (२८ ऑगस्ट) आमने सामने येणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा कधी हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात, तेव्हा मैदानात दबावाचे....

Rohit-hugs-Pakistani-Fan

जिंकलस! ‘लोखंडी भिंत’ही नाही रोखू शकली रोहितचं चाहत्यांवरील प्रेम, पाकिस्तानी फॅनला मारली मिठी

ऑगस्ट 27, 2022

आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यापूर्वी एकीकडे सर्व संघ सराव सत्रात कसून घाम गाळत आहेत. तर दुसरीकडे मैदानाबाहेर क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी रांगा....

Previous Next