भारत विरुद्ध पाकिस्तान
शोएब अख्तर म्हणतोय, ‘न्यूझीलंडला पराभूत करून आम्ही भारताला वाचवले, चांगले शेजारी असंच करतात’
पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांची टी-२० विश्वचषकातील सरुवात चांगली केली आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तानने....
केवळ रोहितच नाही, तर ‘हे’ दोन भारतीय देखील टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेत शुन्यावर बाद
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध असताता, तेव्हा चाहत्यांचा उत्साह एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण....
कमी पण तितकेच समर्पक शब्द, मोहम्मद शमीवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं
टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी पाकिस्तानने टी२० विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत केले नव्हते, मात्र यावर्षी त्यांनी भारताचा हा....
“आता कुठल्याही परिस्थितीत ईशानला संधी मिळालीच पाहिजे”; भारतीय दिग्गज पेटला इरेला
यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली.....
‘अशा’ शब्दात सना मीरने केले विराटचे कौतुक; ‘त्या’ कृतीसाठी म्हणाली…
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने रविवारी (२४ ऑक्टोबर) भारताचा १० विकेट्स राखून....
सेहवाग आणि गंभीरने केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे नाराज झाला पाकिस्तानचा माजी कर्णधार; म्हणाला…
टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारताला १० विकेट्स राखून मोठ्या फरकाने पराभूत केले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने भारताला विश्वचषकात पराभुत केले. भारतीय....
अतिउत्साहाचा कळस! ऐतिहासिक विजयानंतर कराचीमध्ये गोळीबार; १२ जण झाले जखमी
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) हाय व्होल्टेज सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु....
हार्दिक पंड्याचा आला स्कॅन रिपोर्ट, जाणून घ्या किती गंभीर आहे अष्टपैलूची दुखापत?
रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तान....
‘भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा’, म्हणणारे रमीज राजा ट्रोल; नेटकरी म्हणाले, चुना लगा गया रे!
रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. गेल्या कित्येक महिन्यांपासून या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि अखेर....
तीन टी२०, ५ दिवस अन् १५ मिलीयन डॉलर बक्षीस! पीटरसनने भारत-पाकिस्तान मालिकेबद्दल मांडली अनोखी कल्पना
दुबई। रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धांमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १६ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....
शमीवर अनावश्यक टीका, राहुल गांधींनाही राहवेना; ट्विट करून साधला निशाणा
दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.....
“पाकिस्तानमधील प्रत्येक मूल गल्लीत अशा गोलंदाजीचा सामना करतं”, माजी क्रिकेटरने चक्रवर्तीवर साधला निशाणा
टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. हा पाकिस्तानचा भारतावरील कुठल्याही विश्वचषकातील पहिला विजय ठरला. पाकिस्तानने मिळवलेल्या या विजयानंतर त्यांचे माजी खेळाडू खूपच....
मोहम्मद शमीला मास्टर-ब्लास्टरकडूनही मिळाले समर्थन; सचिन म्हणाला, ‘जेव्हा भारताला सपोर्ट करतो, तेव्हा…’
रविवारी (२४ ऑक्टोबर) पार पडलेल्या भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंचे प्रदर्शन खूपच खराब राहिले. विशेषत:....




















