भारत विरुद्ध बांगलादेश टी20 विश्वचषक 2022

gautam gambhir

गौतम गंभीरचा नादच खुळा! टी20 मालिकेत घेतलेले हे 3 मोठे निर्णय ठरले मास्टरस्ट्रोक!

ऑक्टोबर 13, 2024

भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत शानदार विजय नोंदवला. टीम इंडियानं बांगलादेशचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. विशेष म्हणजे, या तिनही सामन्यात भारतीय संघानं एकतर्फी विजय....

मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी कोणाला दिली? टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

ऑक्टोबर 13, 2024

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं एक प्रथा सुरू केली होती. या प्रथेला विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या कर्णधारांनी पुढे नेलं.....

“यात काही शंका नाही…”, बांगलादेशी खेळाडूनं कबूल केलं भारताचं वर्चस्व

ऑक्टोबर 10, 2024

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्तम आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकतात. त्यानं हे देखील....

ind vs ban; मयंक यादवनंतर आता या भारतीय गोलंदाजाची पाळी, दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण करणार का?

ऑक्टोबर 9, 2024

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना आज, बुधवार, 09 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.  याआधी ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला....

पहिला ओव्हर मेडन, दुसऱ्यामध्ये विकेट! मयंक यादवनं पदार्पणातच केलं भल्या-भल्यांना गार!

ऑक्टोबर 7, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. या सामन्यात दोन खेळाडूंनी टीम इंडियासाठी पदार्पण केलं. आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीनं....

बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या नावे अनेक विक्रम! पॉवरप्लेमध्ये मोठा पराक्रम

ऑक्टोबर 7, 2024

भारतीय क्रिकेट संघानं ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.5 षटकांत केवळ 127 धावांवर....

पहिल्या टी20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पिच रिपोर्ट आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या

ऑक्टोबर 6, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर, रविवार) ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर....

Hardik-Pandya

हार्दिक पांड्या बनू शकतो भारताचा टॉप टी20 गोलंदाज, भुवनेश्वर कुमारचा मोठा विक्रम धोक्यात

ऑक्टोबर 5, 2024

विश्वविजेता भारतीय संघ रविवारपासून बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला....

भारत-बांगलादेश टी20 मालिका कोणत्या चॅनलवर लाईव्ह दिसणार? सर्वकाही जाणून घ्या

ऑक्टोबर 5, 2024

कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना रविवारी (6 ऑक्टोबर) ग्वाल्हेरमध्ये खेळला जाईल. ग्वाल्हेरला तब्बल 14....

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, 14 महिन्यांनंतर मॅच विनर खेळाडूचे पुनरागमन

सप्टेंबर 29, 2024

सध्या भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार....

3 दुर्दैवी खेळाडू, ज्यांना बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही

सप्टेंबर 29, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआनं शनिवारी (28 सप्टेंबर) या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.....

mayank yadav lsg

ताशी 155 किमीच्या वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाची भारतीय ताफ्यात एन्ट्री, गंभीरमुळे चमकलं नशीब!

सप्टेंबर 28, 2024

बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 टी20 सामने खेळले जाणार....

Team India

ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम

सप्टेंबर 28, 2024

बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 टी20 सामने खेळले जाणार....

सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ

सप्टेंबर 28, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 6 ऑक्टोबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वालियर येथे खेळला जाईल. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा....

Ishan-Kishan

शतकानंतरही इशान किशनला टीम इंडियात संधी मिळणार नाही? जाणून घ्या कारण

सप्टेंबर 25, 2024

नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशन इंडिया सी संघाकडून खेळला होता. त्यानं या स्पर्धेत दोन सामने खेळले, ज्यामध्ये एक शतक झळकवलं. मात्र, दुलीप ट्रॉफीमध्ये शतक....

Next