भारत विरूद्ध पाकिस्तान फायनल

IND vs PAK; काही तासातच रंगणार फायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा सामना

डिसेंबर 4, 2024

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघात आणखी एक रंजक सामना रंगणार आहे. पुरूष कनिष्ठ आशिया चषक 2024चा फायनल सामना बुधवारी (4 डिसेंबर) होणार आहे.....