भारत विरूद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना
IND vs BAN; दुसऱ्याही सामन्यात भारताचा शानदार विजय
सध्या बांगलादेशचा भारत दौरा सुरू आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. दरम्यान भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील दुसरा....
IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. आता....
IND vs BAN; भारताला मिळाला नवा खतरनाक फलंदाज! ठोकले तुफानी अर्धशतक
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगला आहे. तत्पूर्वी या सामन्यात भारतीय फलंदाजांनी....
भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट? कसे राहणार दिल्लीतील हवामान?
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात सध्या 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला टी20 सामना ग्वाल्हेरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात....
“राहुल द्रविड आणि गौतम गंभीर…” बांगलादेशला पछाडल्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय....
कोहलीच्या बॅटची जादू, आकाश दीपनं क्रिजवर येताच ठोकले खणखणीत षटकार!
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने सामन्यावर आपली पक्कड मजबूत....
IND vs BAN; कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही तुटणार चाहत्यांचे हृदय? हवामान अंदाज काय?
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने....
IND vs BAN; दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का? काय आहे हवामान अंदाज?
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जात आहे. त्यातील पहिला दिवस संपला. पहिल्याच दिवशी पावसाने....
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत पडणार रेकाॅर्ड्सचा पाऊस? ‘हे’ दिग्गज रचणार इतिहास
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी दारूण पराभव....
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला क्लीन स्वीप दिलेल्या....
















IND vs BAN; “रडणारी बाळे” इंग्लिश मीडियावर भडकला ‘हा’ दिग्गज खेळाडू
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 280 धावांनी विजय मिळवला. आता दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात....