भारत वि. इंग्लंड
इंग्लंड संघामागे लागली साडेसाती, कोणाला दुखापत तर कोणाला पोटदुखी
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याला आजपासून (४ मार्च) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्लंडला २०५ धावांवर....
Video : खराब फॉर्ममध्ये असलेल्या ‘या’ खेळाडूचे नशीबही देईना साथ, झाला अशा पद्धतीने बाद
इंग्लंडचा युवा फलंदाज ओली पोप सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्याकडून सध्या अपेक्षित कामगिरी होत नाही. इंग्लंडला भारताविरुद्धच्या मालिकेत या युवा फलंदाजाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या.....
रोहितला हे काय झालं? झेल घेत रहाणेकडे केलं अपील, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात फक्त २०५ धावा करुन....
सिराजच्या ‘त्या’ सेलिब्रेशनमध्ये ‘हा’ खेळाडू कायमच असतो साथीला, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना गुरुवारपासून (४ मार्च) सुरू झाला आहे. पहिल्या दिवसावर भारतीय....
अँडरसन तुला मानलं ! गिलला बाद करत ‘या’ विश्वविक्रमाच्या यादीत पटकावलं अव्वलस्थान
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपला.....
मैदानात उतरताच विराटची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; रुटच्याही नावावर खास विक्रमाची नोंद
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान गुरुवारपासून (४ मार्च) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे सुरू झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून....
खेळपट्टी कशी होती हे तुम्ही नाही ठरवायचं; रोहित-विराटच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भडकला इंग्लंडचा कर्णधार
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० गडी राखून जिंकला. पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या....
रूटला बाद केल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहिले का?, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडचे फलंदाज....
व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र सामना आहे. हा सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र....
“मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळत नाही, हे एकप्रकारे चांगले आहे”, भारतीय क्रिकेटरचे भाष्य
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या....
“आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण”, कर्णधार कोहलीचा तिसऱ्या कसोटीपूर्वी एल्गार
उद्यापासून (२४ डिसेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला अहमदाबाद येथे सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या....
ब्रॉड की अँडरसन ? कोण खेळणार तिसऱ्या कसोटीत, स्वतः ब्रॉडने दिले उत्तर
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरू होईल. चार कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशा स्थितीत उभी आहे. जागतिक कसोटी....
अन् ‘तिला’ पाहून सूर्यकुमार झाला क्लीन बोल्ड! अशी आहे ‘लव्हस्टोरी’
मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.....
INDvsENG: भारतीय टी२० संघात नको होते ‘हे’ तीन चेहरे, दुसरा आहे जबरदस्त फॉर्ममध्ये
इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवडलेल्या भारतीय संघाकडे पाहून अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. खरे तर,....
टीम इंडियात निवड होताच सुर्यकुमारची तुफानी खेळी; मुंबईला मिळवून दिला विजय
सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच टी२० सामन्यांची टी२० मालिका खेळविली जाईल. या मालिकेसाठी शुक्रवारी (१९....

















