भारत वि. इंग्लंड
दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी आली वाईट बातमी, प्रमुख खेळाडूवर मालिकेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार
भारत आणि इंग्लंड यांचा दरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने हा सामना जिंकत आघाडी....
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? ‘हा’ खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण
भारतीय संघाला चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध झालेली पहिली कसोटी २२७ धावांनी गमवावी लागली. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पराभूत होण्याची अनेक कारणे होती आणि त्यापैकी एक म्हणजे....
दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासमोर आहेत ‘या’ चार समस्या
एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडच्या हातून भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. सामना संपल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला की, ही चिंतेची बाब नाही आणि सर्व खेळाडू चांगले....
हॉटेलवर परताच ‘रुट’ला बसला आनंदाचा धक्का, चेन्नईकरांच्या स्वागताने भारावला विक्रमवीर; पाहा सुंदर व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी....
सिराज-कुलदीपमध्ये झाली हमरातुमरी?, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच....
पाच वर्षांनी दिले फ्लिंटॉफने अमिताभ बच्चन यांना उत्तर, ‘हा’ होता प्रश्न
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा आज (६....
रोहित विराटचा ‘मुंबई लोकल’ मिम तुफान व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा आज (६....
बीसीसीआयने केले रुटचे अभिनंदन, ‘दिल्या’ अशा पद्धतीने शुभेच्छा
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा आज (६....
‘यामुळे होतेय गोलंदाजी करण्यास अडचण’, बुमराहने सांगितले कारण
चेन्नई येथे आजपासून (५ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघामध्ये बहुचर्चित ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पाहुण्या इंग्लंडने शानदार फलंदाजी करत पहिला दिवस गाजवला. इंग्लंडने....
बापरे! युएईत आयपीएल भरवणे बीसीसीआयला पडले महागात; चुकवावी लागली मोठी किंमत
आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. कोविड-१९ महामारीमुळे भारताबाहेर, युएई येथे या हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत बंद दारामागे खेळवण्यात आलेली ही स्पर्धा भारतीय....
भारतीयांवर नेहमीच टीका करणाऱ्या इंग्लडच्या माजी कर्णधारावर भारतीय चाहत्यांचा पलटवार
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन त्याच्या सोशल मिडीयावरील असभ्य वर्तनामुळे कायमच चर्चेत असतो. आता इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने स्वत:हून भारतीय क्रिकेट चाहत्यांचा रोष....





