भारत वि ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023
‘याला हनिमूनला पाठवा’, सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या राहुलवर भडकले चाहते
दिल्ली येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतील दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड बनवण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने....






