भारत वि ऑस्ट्रेलिया २०११ क्रिकेट विश्वचषक उपांत्यपूर्व सामना
आठवणीतील सामना: भारताने जेव्हा सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर फेरले होते पाणी
भारतीय उपखंडात 2011 साली भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये क्रिकेटचा दहावा विश्वचषक खेळला गेला. यजमान भारत आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकाचे संभाव्य विजेते....






