भारत वि पाकिस्तान
टी२०त ९ वर्षांपासून भारताला पराभूत करू शकला नाही पाकिस्तान, विश्वचषकात ‘अशी’ राहिलीय कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० विश्वचषकासाठी नुकतेच गट जाहीर केले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. मात्र,....
कर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी
भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एशिया कप स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीला आराम....
दुबईच्या या मैदानावर रोहित शर्मा ठरला बादशाह
एशिया कप स्पर्धेचे आयोजक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेचे आयोजन राजकीय कारणास्तव भारताबाहेर संयुक्त अरब अमीराती येेथे केले. स्पर्धेतील सामने दुबई आणि अबूधाबी....
धोनीनंतर असा पराक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय कर्णधार
काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशिया कप 2018 चा सुपर फोरचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार....
रोहित शर्माला खुणवतोय सौरव गांगुलीचा हा विक्रम
एशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या दुबईत झालेल्या कालच्या (23 सप्टेंबर)सामन्यात भारताने पाकिस्तानवर 9 विकेट्सने विजय मिळवत आपले स्पर्धेतील वर्चस्व सिध्द केले. या सामन्यात पाकिस्ताने दिलेल्या....
काय सांगता! सचिनचा गोलंदाजीतील विक्रम आज जडेजा मोडणार?
एशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आज (23 सप्टेंबर) दुसरा सामना दुबईत होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेशाविरूद्ध....
रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी
एशिया कप स्पर्धेत भारताचा सामना आज (23 सप्टेंबर) पाकिस्तान बरोबर होणार आहे. भारतीय संघ सुपर फॉर्ममध्ये असून गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करत....






