भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्मा
भुवीवर टीका होत असूनही का दिली जात आहे खेळण्याची संधी? कर्णधार रोहित शर्माने केले स्पष्ट
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत(IND vs WI T20) भारतीय संघाने दुसरा सामना ८ धावांनी जिंकत २-० अशी आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली आहे.....






