मँचेस्टर सिटी

UEFA-Super-Cup

शानदार..जबरदस्त..झिंदाबाद! मँचेस्टर सिटीने सेव्हिलावर विजय मिळवून जिंकला पहिला UEFA सुपर कप

UEFA सुपर कप चषकाचे विजेतेपद पटकावून मँचेस्टर सिटीने नवा इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात नियमन वेळेनंतर 1-1 अशा बरोबरीत संपलेल्या सामन्यात नंतर मँचेस्टर सिटीने ...

Virat-Kohli

‘इस वारी वी टाइटल लै के जाणा है’, विराटकडून मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरचं पंजाबी स्टाईलमध्ये कौतुक

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फुटबॉलप्रेमी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मँचेस्टर युनाइटेड (Manchester United) कडून खेळणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) ...

मबाप्पे, डेम्बले आणि जेसूस ‘गोल्डन बॉय’ पुरस्काराच्या शर्यतीत अग्रेसर

युरोपातील २१ वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या ‘गोल्डन बॉय’ पुरस्कारासाठी २५ खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. या पुरस्कारासाठी पॅरिस सेंट जर्मेन संघाचा कॅलिअन मबाप्पे, ...

मँचेस्टर सिटीने उडवला स्टोक सिटीचा धुव्वा!!

इंग्लीश प्रीमीयर लीग दिवसेंदिवस आपल्या अनपेक्षित निकाल आणि विजेतेपदासाठी असलेल्या चढाओढीमुळे अधिकच रोचक होते आहे. मँचेस्टर सिटीने काल जिंकत आपली दावेदारी अधिक मजबूत केली ...

मोराटाची दुखापत चेल्सीच्या पराभवाचे मुख्य कारण

चेल्सी आणि मँचेस्टर सिटी या बहुचर्चित सामन्याचा निकाल मँचेस्टर सिटीच्या बाजूने लागला. मँचेस्टर सिटीने चेल्सीला १-० असे हरवले. या सामन्याच्या अगोदर सिटीचा संघ चेल्सी ...

मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर सिर्जिओ अग्वारो याचा कार अपघात!

मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर आणि अर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा मुख्य खेळाडू सिर्जिओ अग्वारो याच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी सिर्जिओ अग्वारो ...

इपीएल – मँचेस्टर सिटीने उडवला क्रिस्टल पॅलेस संघाचा ५-० असा धुव्वा

काल झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने क्रिस्टल पॅलेस संघाला धूळ चारत ५-० असा विजय मिळवला. या विजयात इब्राहीम स्टर्लिंग याने दोन गोल तर साने, सिर्गिओ ...