मंसूर अली खान पतौडी यांचा ७९वा वाढदिवस
वाढदिवस विशेष: परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला एकाहून एक गुणवंत कर्णधार लाभले आहेत. सौरव गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली ही अलीकडच्या काही श्रेयस्कर कर्णधारांची नावे आहेत. याच....






