मथिशा पथिराना विश्वचषकातून बाहेर
पथिराना वर्ल्डकपमधून आऊट! थेट माजी कर्णधाराचा श्रीलंका संघात समावेश
सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात श्रीलंका संघासाठी अनेक गोष्टी योग्य घडताना दिसत नाहीत. सलग तीन पराभवानंतर त्यांना आपला पहिला विजय मिळवता आला आहे. तर, नियमित....






