मदन लाल रोहित शर्माबद्दल

‘रोहितला टीम इंडियातून वगळण्याची हिंमत कोणामध्ये आहे, बघतोच मी’, दिग्गजाचे निवड समितीला आव्हान

जुलै 22, 2026

जसा-जसा आयसीसी वनडे विश्वचषक 2027 जवळ येत आहे, तसे-तसे भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव येतो. असे का,....