मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई

Chandrakant-Pandit

कर्णधार म्हणून अधुर राहिलेलं स्वप्न प्रशिक्षक बनून पूर्ण केलं, चंद्रकांत पंडितांनी एमपीला विजेता बनवलं

जून 26, 2022

मध्य प्रदेश संघ २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या अंतिम सामन्यात पोहोचला आणि मुंबईवर ६ विकेट्सने सोपा विजय मिळवत त्यांनी इतिहास रचला. शुभम शर्मा मध्य प्रदेशच्या....

Prithvi-Shaw-Ranji-Final

गडी लय तापलाय! पंचांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात पृथ्वी शॉने घातला राडा, पाहा व्हिडिओ

जून 26, 2022

रणजी ट्रॉफीचा २०२१-२२ हंगाम मध्य प्रदेश संघाने नावावर केला. मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात यावर्षीचा अंतिम सामना खेळला गेला, जो शेवटच्या दिवशी मध्य प्रदेशने ६....

Madhya-Pradesh-Team

रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद

जून 26, 2022

रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२ अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने ६ विकेट्स....

रणजी ट्रॉफी: अंतिम सामन्यात चौथ्या दिवशीही मध्य प्रदेश पडतोयं मुंबईवर भारी!

जून 25, 2022

मानांकित स्पर्धा रणजी ट्रॉफीचा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. एम चिन्नास्वामी, बंगळुरू येथे सुरू असलेल्या....

Yash-Dubey-Celebration

यश दुबेने शतकी तडाख्यासह मुंबईला दिले प्रत्युत्तर, मग ‘राहुल फेम’ सेलिब्रेशन करत वेधले साऱ्यांचे लक्ष

जून 24, 2022

मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात बेंगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना सुरू आहे. गुरुवारपासून (२३ जून) सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या....

Madhya-Pradesh

मध्य प्रदेशचा बंगालवर विक्रमी विजय, १७४ धावांनी सामना जिंकत २३ वर्षांनंतर गाठली फायनल

जून 19, 2022

भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, रणजी ट्रॉफी २०२१-२२चा हंगाम अखेरीस आला आहे. १४ ते १८ जूनदरम्यान झालेल्या उपांत्य सामन्यांचा निकाल लागला असून अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी....