मराठीत माहिती विम्बल्डन २०२१

कधीकाळी चौकार-षटकार ठोकणारी बार्टी बनली विम्बल्डन विजेती; आयसीसीने खास व्हिडिओसह केले अभिनंदन

जुलै 12, 2021

ऑस्ट्रेलियाची स्टार टेनिस महिला खेळाडू एश्ले बार्टी हिने शनिवारी (१० जुलै) विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. हे तिच्या कारकिर्दीतील पहिले विम्बल्डन तर, दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद....