महाराष्ट्र प्रीमियर लीग

MPL 2025: पुणेरी बाप्पाचा पत्ता कट, राॅयल्सचा फायनलमध्ये दणदणीत प्रवेश!

जून 22, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मधील क्वालिफायर 2 सामन्यात रायगड रॉयल्सने पुणेरी बाप्पावर 25 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. एलिमिनेटर सामन्यामध्ये....

अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

जून 20, 2025

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(MPL) 2025 स्पर्धेत क्वालिफायर 1 लढतीत कर्णधार फिरकीपटू प्रशांत सोळंकी याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह मंदार भंडारी याने....

MPL 2025: ईगल नाशिक टायटन्सची फायनलमध्ये धडक, सलग दुसऱ्या वर्षी मारली मजल

जून 20, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा पहिला क्वालिफायर सामना 20 जून रोजी खेळायला गेला. गुणतालिकेत पहिला दोन स्थानी राहिलेल्या ईगल नाशिक टायटन्स व पुणेरी बाप्पा यांच्या....

MPL 2025: ‘सुपर संडे’ला तीन सामन्यांची मेजवानी, पाहा कोण कोण भिडणार

जून 15, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रविवारी (15 जून) क्रिकेटप्रेमींना सामन्यांचा ट्रिपल डोस मिळणार आहे. स्पर्धेचे सर्व सहा संघ रविवारी मैदानात उतरतील. त्यानंतर स्पर्धेतील गुणतालिकेत मोठे उलटफेर होण्याची....

MPL 2025: रत्नागिरी जेट्स आणि पीबीजी कोल्हापूर टस्कर्स करणार प्ले ऑफ्सची रेस सुरू

जून 13, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये शुक्रवारी (13 जून) तीन सामने खेळले जातील. विजयी लय सापडलेला रत्नागिरी जेट्स व सलग दोन पराभव झालेला पीबीजी....

MPL 2025: अखेर ईगल नाशिक टायटन्स पराभूत, रायगड रॉयल्सचा दुसरा विजय

जून 13, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये गुरुवारी (12 जून) एकमेव सामना खेळला गेला. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ईगल नाशिक टायटन्स व पाचव्या क्रमांकावरील रायगड रॉयल्स यांच्यातील....

MPL 2025: आव्हान जिवंत ठेवण्याचेच रत्नागिरी आणि रायगडसमोर आव्हान, सकाळच्या सत्रात होणार ‘कोकण डर्बी’

जून 10, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (10 जून) तीन सामने खेळले जाणार आहेत. दिवसातील पहिल्याच सामन्यात कोकणातील दोन संघ रत्नागिरी जेट्स व रायगड रॉयल्स एकमेकांसमोर....

MPL 2025: ईगल नाशिकचा सलग तिसरा विजय, कोल्हापूर टस्कर्सचा दारुण पराभव

जून 9, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 रोमांचक मोड मध्ये पोहोचला आहे. ज्यामध्ये आजचा सामना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यात झाला. कोल्हापूरने टॉस हरल्यानंतर पहिले....

MPL 2025 च्या मैदानात उतरला मराठी सिनेसृष्टीचा ‘संंग्राम’, क्रिकेट खेळण्याचाही लुटला आनंद

जून 6, 2025

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची संकल्पना असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम दणक्यात सुरू झाला. पहिल्या दोन दिवशी चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळाले. एमपीएलची ही....

MPL 2025 ची धमाकेदार सुरुवात, उद्घाटन सोहळ्यात चित्रांगदा सिंगचा जलवा

जून 4, 2025

महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 ला सुरुवात झाली आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी (4 जून) स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. अनेक लाईव्ह परफॉर्मन्सने....

MPL 2025 मध्ये ‘या’ युवा खेळाडूंवर महाराष्ट्राची नजर, बनू शकतात फ्युचर स्टार

जून 2, 2025

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) ची सुरुवात 4 जून पासून होईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा पुढील 20 दिवस चालेल. या यशस्वी....

MPL 2025: कोण आहेत एमपीएलमधील संघांचे मालक? कोणी नामवंत उद्योगपती, कोणी ट्रस्टी तर कोणी इन्वेस्टर

मे 31, 2025

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने ही स्पर्धा खेळली जाते. एमपीएल 2023....

MPL 2025 च्या अंतिम तयारीसाठी रायगड रॉयल्स ठाण्यात, ‘या’ निर्णयाचा होणार फायदा?

मे 30, 2025

एमपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसलेले दिसून येतात. पहिल्या दोन हंगामात फारसे यशस्वी न....

MPL 2025: कोण आहेत एमपीएल 2025 मधील हेड कोच, केलीय महाराष्ट्र क्रिकेटची भरपूर सेवा

मे 30, 2025

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा रोमांच सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा क्रिकेटशौकिनांना....

MPL 2025: कोण आहेत एमपीएल 2025 साठी सर्व संघांचे कर्णधार? ऋतुराजच्या अनुपस्थितीत ‌या खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारी

मे 30, 2025

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग तिसऱ्या....

Next